अमीर खान चे 17 महिन्यात प्रदर्शित होणार चक्क पाच चित्रपट

0
168

मिस्टर परफेक्ट आमिर खान सध्या आपल्या बहुप्रतिक्षित लाल सिंग चढ्ढाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत आणि का नाही करणार? अखेर तब्बल चार वर्षांनी तो बॉक्स ऑफिसवर कमबॅक करत आहे. त्याला या चित्रपटाबद्दल कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये.

 

त्यामुळे सध्या जो लालसिंग चड्डा बॉयफ्रेंड सुरू आहे, त्यावर न सांगता त्याने लोकांना हा चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. आता रक्षाबंधनच्या वेळी प्रसिद्ध होणारे या चित्रपटाला प्रेक्षकांची किती प्रेम मिळेल ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

आता अमीरच्या चहा त्यांना हे ऐकून आनंद होईल की, येत्या 17 महिन्यात तो एक-दोन नाही तर तब्बल पाच चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. लालसिंग चड्डा, प्रीतम प्यारे, टू ब्राईट्स, सलाम वेंकी, कंपॅॅनियन्स

 

अशा चित्रपटांमध्ये आमिर खान दिसून येणार आहे. लालसिंग चड्डा आमिर खानचा लाल सिंग चड्डा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. खरे तर ठग्स ऑफ हिंदुस्तान सुपरफास्ट ठरल्यापासून अमीर चित्रपटापासून दुरावला होता, परंतु आता तो पुन्हा एकदा लाल सिंग चड्ड्याच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर चमकणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here