आयएमडिबीवरही लालसिंग चढला खराब रेटिंग

0
75

आमिर खानचा लालसिंग चड्डा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज पासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अमीर आणि करीनाच्या जुन्या वक्तव्यावरून लोकांनी या चित्रपटाला सोशल मीडियावर बॉयकॉट केले आहे. असे असतानाच अमिरा आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. त्याला कारण ठरले ते म्हणजे एमआयडीबीचे खराब रेटिंग लालसिंग चढला खराब रेटिंग देण्यात आले असून, युजर्सनी या चित्रपटाबद्दल फार काही प्रेम दाखवली नाही.

आय एम डी बी वर प्रेक्षकांद्वारे चित्रपटाचे रेटिंग केले जाते, ज्यात लोक चित्रपटाची कथा, अभिनय संगीत या सर्व बाबी लक्षात घेऊन रेटिंग करतात. आता लालसिंग चढ्ढाला प्रेक्षकांनी 4.2 चे रेटिंग दिले आहे. अमीर खानच्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांमधील सर्वात खराब रेटिंग आहे. हे रेटिंग प्रेक्षकांच्या 52 हजार कोटी नंतर आलेले आहे. या संकेत फेरबदलही होऊ शकतो, कारण जसजसे वोटिंग होईल तसतसे रेटिंग वर खाली होऊ शकते.

आय ॲम डीपीवर आमिरच्या थ्री इडीयट्स ला सर्वात चांगले म्हणजेच 8.4 चे रेटिंग मिळाले होते त्यानंतर नंबर येतो तो दंगलचा ज्याला ८.३ रेटिंग मिळाले होते, परंतु लाल सिंग चड्डाच्या अपेक्षा खोल ठरतील असे कोणी विचित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here