ट्रम्प यांच्या बंगल्यात आढळली गोपीनिय कागदपत्रे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आलिशान बंगल्यावर महिन्याच्या सुरुवातीला आणि जानेवारीत धाड टाकण्यात आली न्याय मंत्रालयाने योग्य ठरवली आहे. ट्रम्प यांच्या बंगल्यातून 184 संवेदनशील व गोपनीय दस्तऐवज सापडल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. यासंदर्भात एफबीआयने दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्राचा खुलासा मंत्रालयाने केल्याने ट्रम्प यांच्या अडचणीत भर पडलेली आहे. मात्र छापेमारीत दावा केला जात असल्याप्रमाणे अण्वस्त्राची संबंधित कुठल्याही प्रकारचे दस्तऐवज आढळले नसल्याचे सांगत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्यावरील कारवाईवरून एसबीआय वर टीका केली आहे.

https://twitter.com/themagacancer/status/1563762126220558337?s=20&t=KuP6lL42GtL4_20hc0MWwA

डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरीडातील आलिशान मार ए लागो रिसॉर्टवर देशाची सर्वोच्च संताप संस्था एफबीआयने आठ ऑगस्ट रोजी धाड टाकली होती. 2020 आली फाइट्स सोडताना ट्रम्प आपल्यासोबत काही संवेदनशील दस्ताऐवज घेऊन गेलेल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली होती.

 

या प्रकरणात एसबीआयने दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्राचा खुलासा करत न्याय मंत्रालयाने ट्रम्प यांच्या बंगल्यावरील छापेमारीचे जोरदार समर्थन केले आहे. ट्रम्प यांनी आपल्या बंगल्यात अत्यंत संवेदनशील माहिती दडवून ठेवली होती. असे मंत्रालयाने म्हटले आहे. सार्वजनिक करण्यात आलेल्या दस्तऐवजांपैकी अनेक महत्त्वाच्या पानावरील महत्त्वाचे घटक काळ्या शाईने छापण्यात आले आहेत. तर जानेवारीत ट्रम्प यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या 15 खोक्यांपैकी 14 बॉक्सवर गोपनीय लिहिण्यात आले होते.

 

या खोक्यांमध्ये 184 दस्तऐवज आढळले आहेत यापैकी 67 दस्ताऐवजावर कॉन्फिडेन्शिअल 92 वर सिक्रेट आणि 25 वर टॉप सिक्रेट लिहिण्यात आले होते. यात मानवी व इलेक्ट्रॉनिक स्त्रोताद्वारे मिळवण्यात आलेल्या सर्वोच्च पातळीवरील गोपनीय माहितीचा समावेश आहे महिन्यामधील अनेक दस्ताऐवजावर ओरिजिनेटर कंट्रोल असे लिहिण्यात आले होते. याचा अर्थ ज्या गुप्तचर संस्थांना अधिकाऱ्यांनी संबंधित अहवाल बनवला आहे तो त्यांच्या परवानगीशिवाय इतरांना देण्यात येत नाही. अशा पातळीवरील माहिती ही जीव धोक्यात टाकून मिळालेली असते. असे केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकाऱ्यांनी सांगितले. चिंतेची बाब म्हणजे ट्रम्प यांनी हे गोपनीय दस्तऐवज सामान्य कागदपत्र सोबत एकत्रित ठेवले होते.

Leave a Comment