टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

0
51

वेगवान गोलंदाज जशप्रीत बुमरासह आणि अखेरच्या शतकातील विशेषतज्ञ गोलंदाज हर्षल पटेल दुखापतीतून सावरल्यानंतर ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी भारताच्या पंधरा सदस्य संघात पुनरागमन केले आहे.

या विश्वचषकात भारत आपला पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान सोबत खेळणार आहे. गुमराह च्या पाठीला दुखापत होती तर हर्षलच्या मास पेशी आणल्या होत्या. या दोघांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहलीएशन घेतले व सीबीआयच्या वैद्यकीय पथकाने दोघेही भेट असल्याचे घोषित केले.

आवेश खान आणि रवी बिश्नोई दरम्यान विश्वचषक 15 सदस्य संघात जागा मिळवू शकले नाहीत. वैष्णवीच्या जागी ऑफ स्पिनर रविचंदन अश्विनला प्राधान्य देण्यात आले अनुभवी वेगाचा गोलांदाज. मोहम्मद शमी दरम्यान t20 मध्ये पुनरागमन करण्यास यशस्वी राहिला. तो विश्वचषका आधी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संघाचा भाग असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here