Insurance फक्त 399 रुपयांमध्ये मिळणार 10 लाखाचा विमा

Insurance नमस्कार मित्रांनो आपल्याला या ब्लॉग पोस्टमध्ये अशी माहिती मिळणार आहे आपण फक्त 399 रुपयात दहा लाखाचा विमा काढू शकता आपल्याला कोणते ना कोणत्या कारणामुळे विमा काढण्याची गरज भासत असते काही विमा काढल्यानंतर आपल्याला काहीच फायदा होत नाही विमा काढणे फायदा कसा मिळवायचा आपल्यासाठी कोणता विमा योग्य आहे याबद्दल आपल्याला माहिती नसते त्यामुळे आपण योग्य विमा काढत नाहीत.

 

या योजनेचा लाभ कसा घेता येणार

आपल्यासाठी पोस्ट ऑफिस आणि टाटा एआयजी विमा कंपनीकडून अशी खास योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ आपण फक्त 399 रुपयात घेऊ शकतात.399 कृपया मध्ये आपल्याला दहा लाखापर्यंत विमा दिला जात आहे या योजनेमुळे आपल्या देशामध्ये असणारे गोरगरीब यांना चांगलाच फायदा होणार आहे.

विम्याचा लाभ घेण्यासाठी अट कोणती आहे

जर आपल्याला या विम्याचा लाभ घेत असेल तर त्यासाठी आपली वेळ कमीत कमी 18 असले पाहिजे आणि आपले वय जर 65 वर्षाच्या पुढे असेल तर आपल्याला या योजनेचा लाभलेला नाही, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गर्जवंत लोकांना मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये वेगवेगळे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.

विम्यासाठी अर्ज कुठे करावा

आपल्याला असेल तर आपण आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन याविषयी चौकशी करू शकता आणि विमा संरक्षण घेऊ शकता, या योजनेअंतर्गत व्यक्तींना 399 रुपयाच्या हप्त्यामध्ये दहा लाखापर्यंतच्या लाभ मिळू शकतो या विमा अंतर्गत जर आपण आजारी पडल्यानंतर रुग्णालयात या अंतर्गत मिळणार आहे.Insurance

Leave a Comment