MSRTC NEWS एसटीचा मोफत प्रवास करण्यासाठी हे कार्ड लागणार

MSRTC NEWS नमस्कार आपल्याला या लेखांमध्ये पाहायला मिळणार आहे की जर आपल्याकडे हे काढलं असेल तर आपल्याला सुद्धा मिळणार एसटीचा मोफत प्रवास ते कोणते काढले आहे त्याबद्दल सविस्तर अशी माहिती खाली दिलेले आहे आणि कोणाला मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे हे सर्व माहिती या लेखात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र सरकारकडून एसटीचा मोफत प्रवास ही नवीन योजना काही नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले आहे आता ज्या नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती या लेखात आपल्याला मिळणार आहे जर आपल्या जवळ हे खाली दिलेले कार्ड असेल तर आपल्याला मिळणार मोफत एसटीचा प्रवास जर आपल्याकडे हे कार्ड नसेल तर मोफत एसटीचा प्रवास करता येणार नाही.

आपल्याला माहीतच असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक अशी मोठी घोषणा करण्यात आली होती ती म्हणजे 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना एसटीचा मोफत प्रवास मिळणार अशी घोषणा करण्यात आली होती.

फक्त महाराष्ट्र मधील व्यक्तींना मोफत एसटीचा प्रवास मिळणार आहे, ज्या व्यक्तींचे वय 75 पेक्षा जास्त आहे त्यांना एसटीचा मोफत प्रवास मिळणार आहे त्यांना मोफत प्रवास करण्यासाठी कुणीही कोणाकडूनही अडवण्यात येणार नाही.

 

या व्यक्तींना मिळणार एस टी चा मोफत प्रवास

आपल्याला मोफत प्रवास करायचा असेल तर आपले वय 75 पेक्षा जास्त आहे यासाठी आपले आधार कार्ड आपल्या जवळ असणे गरजेचे आहे जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपल्याला एसटीचा मोफत प्रवास करता येणार नाही आपल्या लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्यावे आणि मोफत एसटीचा लाभ पण घ्यावा.MSRTC NEWS

 

Leave a Comment