50000 Subsidy Scheme: 50 हजार अनुदानाची तारीख निश्चित.!! या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार

50000 Subsidy Scheme: ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे अशा शेतकऱ्यांना पुढील 15 दिवसांच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. तरी तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन लाभार्थी यादीत नाव पहावे.