50000 Subsidy Scheme: ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे अशा शेतकऱ्यांना पुढील महिन्याच्या 5 तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. तरी तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन लाभार्थी यादीत नाव पहावे.