Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

50000 Subsidy Scheme: 50 हजार अनुदानाची तारीख निश्चित.!! या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार

50000 Subsidy Scheme: शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची वाट पाहत असाल, तर या दिवशी प्रोत्साहन अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल. आम्ही या लेखाद्वारे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 50 हजार प्रोत्साहन रकमेची वाट पाहत असाल तर हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा.

 

 

 

 

या दिवशी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये अनुदान

 

 

शेतकरी मित्रांनो, शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारने 50 हजार प्रोस्थानपर अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी तारीख निश्चित केली आहे. त्याचबरोबर हे अनुदान वितरण करण्यासाठी सरकारकडून रक्कमही निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित करण्यासाठी 1 हजार 50 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपये सरकारकडून जमा केले जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि अनुदान देण्याच्या केवळ घोषणा करण्यात आल्या. मात्र शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येताच शिंदे आणि फडणवीस सरकारने 4700 कोटी रुपयांची तरतूद केली असून याचा राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.50000 Subsidy Scheme

 

 

या दिवशी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये अनुदान

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now