Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

A voiceover artist: पेट्रोल पंपावरील कामगार हुबेहूब मोदीच्या आवाजात पेट्रोल विकत आहे..!! पहा व्हायरल व्हिडिओ

A voiceover artist: नमस्कार मित्रांनो, आपण आज अशा एका कलाकाराबद्दल माहिती पाहणार आहोत. जो कलाकार पेट्रोल पंपावर काम करून चक्क हुबेहूब मोदीचे आवाजात पेट्रोल विकत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुफान वायरल झाला आहे.

 

पेट्रोल पंपावरील व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ 5 मिनिटाचा आहे. आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये त्या पेट्रोलवरील कामगारांनी विविध कलाकारांचा आवाज तोही उभे होऊन काढून दाखवला आहे.

या कलाकाराच्या टॅलेंट बघून चक्क लोकांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे. त्याचबरोबर हा कलाकार खूपच मोठा कलाकार बनू शकतो अशा देखील कमेंट्स येत आहेत.

 

पेट्रोल पंपावरील व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now