Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Aadhar card update: सरकारचा मोठा निर्णय! या नागरिकांचे आधार कार्ड कायमचे बंद होणार! लगेच पहा संपूर्ण माहिती

Aadhar card update: मित्रांनो, माहितीनुसार इतर देशांमध्ये, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीचे संपूर्ण कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, ओळखपत्र, अशी इत्यादी कागदपत्रे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर निष्क्रिय केले जातात. मात्र भारतात आजपर्यंत अशी तरतूद करण्यात आलेली नाही.

परंतु लवकरच, हा नियम भारतात लागू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर मित्रांना माहितीनुसार,

सरकारकडून मृत्यू प्रमाणपत्र देण्यापूर्वी आधार क्रमांक बंद करण्याबाबतचे दस्तऐवज मृताच्या कुटुंबीयांना पाठवले जाईल.

मृत्यू प्रमाणपत्र दिल्यानंतर नातेवाईकांना मृत व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक द्यावा लागेल. आणि त्यानंतर कुटुंबीयांच्या परवानगीनंतर मृत व्यक्तीचा आधार कार्ड कायमचे बंद केले जाईल.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now