Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Aadhar card update: सरकारचा मोठा निर्णय! या नागरिकांचे आधार कार्ड कायमचे बंद होणार! लगेच पहा संपूर्ण माहिती

Aadhar card update: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. तुम्ही तुमच्या खाजगी कार्यालयातही आधार कार्ड ओळखपत्र म्हणून वापरू शकता.

त्याचबरोबर आपण आधार कार्डचा उपयोग हा बँक खाती उघडण्यासाठी, पासपोर्ट बनवण्यासाठी, मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा नोकरी किंवा सरकारी कामासाठी आधार कार्डचा वापर करत असतो.

 

 

 

कोणत्या नागरिकांचे आधार कार्ड बंद होणार येथे पहा संपूर्ण माहिती

 

पण मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या आधार कार्डचे काय होते? मृत व्यक्तीचे आधार कार्ड वापरले जाते का? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील.

मित्रांनो, माहितीनुसार इतर देशांमध्ये, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीचे संपूर्ण कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, ओळखपत्र, अशी इत्यादी कागदपत्रे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर निष्क्रिय केले जातात. मात्र भारतात आजपर्यंत अशी तरतूद करण्यात आलेली नाही.Aadhar card update

 

कोणत्या नागरिकांचे आधार कार्ड बंद होणार येथे पहा संपूर्ण माहिती

 

म्हणूनच त्या व्यक्तीचे आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पण भारतात सक्रिय असतात. तसेच, आधार कार्ड ट्रान्सफर एजन्सी सध्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया आणि रेजिस्टर जनरल ऑफ इंडिया सोबत काम करत आहे.

रेजिस्टर जनरल ऑफ इंडिया ही देशातील जन्म आणि मृत्यूची नोंद करणारी संस्था आहे. आणि या संस्थेच्या मदतीने, भविष्यात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आणि संस्थेच्या परवानगीनंतर मृत्यूपत्र जारी करताना कुटुंबास सूचित केले जाईल. कुटुंबातील सदस्य, मृत व्यक्तीचे आधार कार्ड निष्क्रिय केले जाईल.

 

कोणत्या नागरिकांचे आधार कार्ड बंद होणार येथे पहा संपूर्ण माहिती

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now