Adivasi Gharkul Yojana: नमस्कार मित्रांनो,आपण आज या बातमीमध्ये महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला घर बांधण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळणार आहे तरी या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.
योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आता आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. या योजनेचा परिपूर्ण लाभ कसा घ्यायचा? आणि अर्ज कुठे करायचा? अर्जाची पद्धत कशी आहे, लाभार्थी पात्रता काय आहे. इत्यादींविषयी माहिती पाहुयात.
शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीचे जे लोक आहेत. ज्यांना स्वतःचे पक्के घर नाही? ते भाड्याने राहत आहेत त्यांना पक्के घरे मिळावेत हाच सरकारचा उद्देश आहे. त्यांना पक्की घरे मिळावीत हा त्याचा उद्देश आहे.
हे आदिवासी लोक मातीचे घरे बांधून किंवा झोपड्यांमध्ये राहतात. त्यांना राहण्यासाठी कायमस्वरूपी निवारा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
आदिवासी घरकुल योजना
शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत आदिवासी कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळते. या योजनेअंतर्गत पात्र आदिवासी लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी 1.20 लाख रुपयांच्या अर्थसहाय्याची मिळत आहे. आता ती वाढवून ग्रामीण भागासाठी एक लाख 32 हजार रुपये करण्यात आली आहे.
योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नक्षलग्रस्त आणि डोंगराळ भागासाठी एक लाख 42 हजार आणि महापालिका क्षेत्रासाठी 1 लाख 42 लाख रुपये, महापालिका क्षेत्रासाठी 2 लाख रुपये.
या संदर्भात अधिक माहिती विजयकुमार परीट गटविकास अधिकारी इंदापूर पुणे यांनी अद्ययावत लोकमत वृत्तपत्रात दिली आहे. घरकुलासाठीचे अर्ज लाभार्थ्यांच्या विविध ग्रामसभांमध्ये ठरावाद्वारे केले जातात. बँक पासबुक, आधार कार्ड, जॉब कार्ड, 7A ची प्रत यासारखी कागदपत्रे लागतील
प्रस्ताव विहित नमुन्यात पूर्णपणे ग्रामपंचायतीमार्फत सादर करावा. अर्ज खुले आहेत की नाही हे ग्रामपंचायत, किंवा सरपंच तुम्हाला कळवेल अधिकाऱ्याशी संपर्क साधू इच्छितो. आणि जर तुम्हाला त्याची अधिकृत अपडेट माहिती पहायची असेल तर तुम्ही खालील वरून तपासू शकता.Adivasi Gharkul Yojana