Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Ancestral land 2023: भाऊ-बहिणी वडिलोपार्जित जमीन वाटून घेण्यास तयार नसतील तर असा करा तुमचा हिस्सा तुमच्या नावावर, 100 टक्के कायदेशीर

Ancestral land 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा वाटा मिळत नसल्यामुळे खूप त्रास होत असतो. म्हणजेच घरातील सदस्य जमिनीची किंवा घराची वाटणी करण्यास तयार नसतात. तर यावेळी आपला हिस्सा आपण कायदेशीर पद्धतीने आपल्या नावावर कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती पाहुयात.

 

 

 

घरातील कोणीही जमिनीची वाटणी करण्यास तयार नसल्यास या पद्धतीने करा तुमचा हिस्सा तुमच्या नावावर

 

मित्रांनो, जमिनीची वाटणी करण्यासाठी अनेक वेळा खूप अडचणी येतात. त्याचबरोबर जमिनीची वाटणी करण्यासाठी खूप वेळ लागतो. यामुळे अनेक घरातील सदस्य जमिनीची वाटणी करण्यास नाकार देतात. मात्र तुम्हाला जर तुमचा हिसा तुमच्या नावावर करायचा असेल तर काय करावे? तुमचा हिस्सा तुम्हाला कायदेशीर पद्धतीने कसा मिळेल? याबद्दल माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे.

सर्वात सुरुवातीला तुम्हाला तुमच्या जमिनीच्या किंवा घराच्या प्रॉपर्टी बद्दल संपूर्ण कागदपत्रे गोळा करायचे आहेत. आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील वंशावळ ही बनवून घ्यायची आहे. ही वंशावळ तुम्ही तहसीलदार करून घेऊ शकता. त्याचबरोबर इत्यादी माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Ancestral land 2023

 

 

घरातील कोणीही जमिनीची वाटणी करण्यास तयार नसल्यास या पद्धतीने करा तुमचा हिस्सा तुमच्या नावावर

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now