Anganwadi Recruitment 2023: अंगणवाडी भरतीसाठी पुढील शैक्षणिक पात्रता असावी:- अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ किंवा त्याच्या समकक्ष) असेल. उच्च शिक्षणाच्या बाबतीत (पदवी, पदवी/डी.एड/बी.एड/एमएससीआयटी), शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेची आवश्यक कागदपत्रे आणि सर्व विषयांच्या गुणपत्रिकांच्या खऱ्या प्रती जोडल्या पाहिजेत. त्यानुसार मार्किंग केले जाईल.
अंगणवाडी भरती अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा