Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Ants in the house: घरात मुंग्यांचा दहशत सुरू असेल तर; हा उपाय करा घरातून मुंग्या पळून जातील..!!

Ants in the house: आपल्यापैकी क्वचितच कोणी असेल ज्याच्या घरात मुंग्या येत नाहीत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यापासून ते स्वयंपाकघर आणि अंथरुणावर काळ्या-लाल मुंग्यांची दहशत आहे. मिठाईच्या शोधात मुंग्या येतात, त्यामुळे गूळ, साखरेचे डब्यापाशी मुंग्या सतत आपल्याला दिसत असतात.

 

 

घरातून मुंग्या पळून लावण्यासाठी घरगुती उपाय येथे क्लिक करून पहा

 

 

मुंग्या बहुतेक वेळ घर आणि बागेत तोळ ठोकून राहत असतात. त्यांच्या चाव्यामुळे वेदना होतात, तर काहींना ऍलर्जी देखील होते. अशा अनेक कारणामुळे कीटकनाशकांचा वापर करून लोक त्यांच्यापासून लवकरात लवकर सुटका करतात.

पण कीटकनाशक आहे वापरणे हे लहान मुलांसाठी तसेच पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक असते. चला तर मग पाहूया मुंग्यांपासून सुटका करण्याचे सोपे आणि घरगुती कोणते उपाय आहेत.Ants in the house

 

 

घरातून मुंग्या पळून लावण्यासाठी घरगुती उपाय येथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now