Ativrushti anudan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील 3 लाख 87 हजार शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानी पोटी राज्य सरकारने शेतकऱ्यांना 410 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सॉफ्टवेअरच्या तांत्रिक अडचणीमुळे आणखीन पर्यंत शेतकऱ्यांना 410 कोटी रुपयांचा अनुदान मिळालेली नाही. मात्र मुंबईच्या मंत्रालयातील मदत व पुनर्वसन विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या नुकत्याच मागून घेतले आहेत.
बीड जिल्ह्यातील परळी, माजलगाव, केज, गेवराई, धारूर, बीड, अंबाजोगाई आणि आष्टी या आठ तालुक्यातील 2 लाख 51 हजार 311 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जवळपास 280 कोटी रुपयांचे अनुदान वितरित होणार आहे.Ativrushti anudan Yojana