Bailgadi Anudan Yojana 2023: शेतकरी मित्रांनो, या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या समाज कल्याण कार्यालयास भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेच्या संदर्भातील संपूर्ण माहिती मिळेल.
त्याचबरोबर मित्रांनो माहितीनुसार, या योजनेचा लाभ मागासवर्गीय व्यक्तींना दिला जाणार आहे. तरीही तुम्ही या योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी समाज कल्याणला भेट देऊ शकता.