Bailgadi Anudan Yojana 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आज तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ती बातमी म्हणजे शेतकऱ्यांना आता जिल्हा परिषद मार्फत ठराविक अनुदानावर बैलगाडी दिली जाणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना या योजनेचा अर्ज करण्याचे सांगण्यात आले आहे.
या योजनेचा अर्ज कोठे करावा येथे क्लिक करून पहा
सध्याच्या काळामध्ये सर्वच व्यक्ती मोटार सायकल, कार, रिक्षा, पिकप अशा विविध उपकरणाचा वापर करून शेतात ये जा करत असतात. परंतु काही व्यक्तींना शेतात जाण्यासाठी चांगला रस्ता नसतो या कारणामुळे त्यांना बैलगाडीचा उपयोग करावा लागतो. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना महागडे वाहन खरेदी करता येत नाही. अशा व्यक्तींना देखील बैलगाडीचाच वापर करावा लागतो.
या योजनेचा अर्ज कोठे करावा येथे क्लिक करून पहा