Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

bank holiday: सर्व बँक ग्राहकांना सूचना जुलैमध्ये आता तब्बल’ 15 दिवस बँका बंद राहणार, पहा संपूर्ण माहिती

bank holiday: नमस्कार मित्रांनो, हा महिना जून असून जुलै महिना सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने जुलै 2023 मध्ये बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जुलै महिन्यात बँकांना 5-10 दिवसांऐवजी 15 दिवस सुट्या असतात. त्यात शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. त्यामुळे तुमचेही बँकेत काही प्रलंबित काम असेल तर ते लवकरात लवकर निकाली काढा.

 

इथे क्लिक करून पहा बँकांना कोणत्या दिवशी सुट्टी असेल

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच RBI ने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँक नियमांनुसार जुलै महिन्यात सार्वजनिक सुट्ट्या आणि रविवारी बँका बंद ठेवणे बंधनकारक आहे. तसेच काही प्रादेशिक सुट्ट्या आहेत ज्या त्या सुट्ट्यांनुसार राज्य सरकार ठरवेल. जुलै महिन्यात एकूण 15 दिवस बँका बंद राहतील त्यापैकी 7 दिवस 5 रविवार आणि 2 शनिवार आणि उर्वरित 8 दिवस बंद राहतील.bank holiday

 

इथे क्लिक करून पहा बँकांना कोणत्या दिवशी सुट्टी असेल

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now