Bank loan: शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, एमबीए, फार्मसी या अभ्यासक्रमांबरोबरच शालेय शुल्काचा आकडाही समानतेच्या दिशेने आहे. शाळांमधील नवनवीन उपक्रम, विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे विविध प्रकारचे शुल्कही दिवसेंदिवस महाग होत चालले आहे, मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. कारण, आता बँक ऑफ बडोदा नवीन योजना राबविण्यात येणार आहे.
येथे क्लिक करून पहा बँक ऑफ बडोदाच्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना किती मिळेल कर्ज
बँक ऑफ बडोदाच्या ‘बडोदा विद्या’ या नावाने पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या अंतर्गत, तुम्ही पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासासाठी तीनपैकी कोणत्याही टप्प्यात शैक्षणिक कर्ज घेऊ शकता.
कर्ज कोणाला मिळणार..?
- नोंदणीकृत शाळांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी आवश्यक आहेत.
- हे शैक्षणिक कर्ज राज्य बोर्ड, सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड अशा कोणत्याही बोर्डाच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होऊ शकते.
येथे क्लिक करून पहा बँक ऑफ बडोदाच्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना किती मिळेल कर्ज
महत्वाचे :-
- हे शैक्षणिक कर्ज पालकांच्या नावावर उपलब्ध करून देण्यात येणार असून, व्याजदर 12.50 टक्के आहे.
- विद्यार्थ्यांना व्याजदरात ०.५० टक्के सूट दिली जाईल.
- या कर्जा योजनेसाठी तुमच्याकडून कोणतेही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
- तसेच, कोणतेही दस्तऐवजीकरण शुल्क किंवा बँकेकडून मार्जिनची आवश्यकता किंवा दबाव असणार नाही.Bank loan
येथे क्लिक करून पहा बँक ऑफ बडोदाच्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना किती मिळेल कर्ज