Bank loan waiver: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत काही बँकेचे सरसकट कर्ज माफ केले आहे. अशा कोणत्या लाभार्थी बँका आहेत ज्याचे कर्ज पूर्णपणे माफ केले आहे. त्याची यादी खालील प्रमाणे पाहूया!
- राष्ट्रीयकृत बँक
- खाजगी बँक
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
- ग्रामीण बँक
तर मित्रांनो वरील 4 बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे त्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. यामुळे ही शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. Bank loan waiver