Bank loan waiver: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत काही बँकेचे सरसकट कर्ज माफ केले आहे. अशा कोणत्या लाभार्थी बँका आहेत ज्याचे कर्ज पूर्णपणे माफ केले आहे. त्याची यादी खालील प्रमाणे पाहूया!
- राष्ट्रीयकृत बँक
- खाजगी बँक
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
- ग्रामीण बँक
तर मित्रांनो वरील 4 बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे त्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. यामुळे ही शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. Bank loan waiver
या जिल्ह्यामध्ये 600 रुपये दराने वाळूची विक्री सुरू, लगेच पहा कोणाला मिळणार लाभ