Beneficiary well list: नमस्कार मित्रांनो, मनरेगा सिंचन योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या यादीत ज्या शेतकऱ्यांचे नाव असेल त्यांना शासनामार्फत 4 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. मित्रांनो, सध्या शिंदे सरकारने मनरेगा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक नवीन घोषणाही केली होती.
विहीर अनुदान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो, मागेल त्याला विहिरी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यासोबतच या योजनेतील काही अटी व शर्ती कमी केल्याने शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. मित्रांनो, दरम्यानच्या काळात राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत.
मित्रांनो, या यादीमध्ये शेतकऱ्यांची नवीन विहीर अनुदान योजनेची यादी तसेच मागेल त्याला शेततळे योजनेची यादी समाविष्ट आहे. मित्रांनो, आता या सिंचन योजनेंतर्गत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. मित्रांनो, यामध्ये कोणत्या शेतकऱ्याचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे? तसेच कोणत्या शेतकऱ्याला किती रुपयांचे अनुदान मिळणार आहे. याबाबत सविस्तर माहितीही देण्यात आली आहे.Beneficiary well list
विहीर अनुदान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो, मनरेगा सिंचन योजनेंतर्गत नवीन विहीर अनुदान पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चालू वर्ष निवडायचे आहे आणि जिल्हा आणि तालुका तसेच तुमचे गाव निवडायचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचा डॅशबोर्ड दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावात सुरू असलेली सर्व सरकारी कामे दिसतील.
आता मित्रांनो तुम्हाला work status चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
त्यानंतर चालू वर्ष निवडा आणि प्रक्रिया करा.
आता येथे तुम्हाला कामाची यादी दिसेल. यामध्ये तुम्हाला वैयक्तिक काम हा पर्याय निवडायचा आहे.
मित्रांनो, आता तुम्ही पाहणार आहात त्या शेतकऱ्यांची यादी ज्यांना चालू वर्षासाठी मनरेगा सिंचन योजनेअंतर्गत नवीन विहीर अनुदान मंजूर झाले आहे. आणि या शेतकऱ्यांना 4 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.Beneficiary well list
विहीर अनुदान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा