Bharat petroleum Bharti: BPCL मुंबई (भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई) ने विविध “ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस” पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदारांनी 4 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
भारत पेट्रोलियम भारती बद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहूया,
- पदाचे नाव: डिप्लोमा अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस
- रिक्त पदांची संख्या: 138 जागा
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे
- नोकरी ठिकाण: मुंबई
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2023 (Bharat petroleum Bharti)
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
भारत पेट्रोलियम भारती 2023 साठी अर्ज कसा करावा
- इच्छुक आणि पात्र अर्जदार खाली दिलेल्या लिंकचा वापर करून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- त्याचबरोबर नियमानुसार शेवटच्या तारखेपर्यंत सबमिट केलेले अपूर्ण किंवा चुकीचे ऑनलाइन अर्ज नाकारले जातील.
- अर्जदारांना www.mhrdnats.gov.in वर त्यांची नावे ऑनलाइन नोंदणी करावी लागतील; नोंदणी नसलेले अर्जदार अपात्र ठरतील.
- शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे. Bharat petroleum Bharti