Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Bord Exam scholarship: 10-12 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 हजार रुपये; शिंदे सरकारची मोठी घोषणा

Bord Exam scholarship: या योजनेच्या अटी पुढीलप्रमाणे :-

  • अर्जदार विद्यार्थ्यांना 10वी, 12वी, पदवी किंवा पदविका परीक्षेत 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळणे बंधनकारक आहे.
  • या श्रेणीतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के गुणांची असेल.
  • त्याचबरोबर अर्जदार विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजारांपेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी हा शहराबाहेरील शिकणारा असला पाहिजे, म्हणजे स्थानिक नाही.
  • गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
  • व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संबंधित उपजीविका भत्ता योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • विद्यार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.
  • सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही.Bord Exam scholarship

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now