Breking News: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत 3 मोठ्या घोषणा केल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील असंख्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे अनेकांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, गेल्या काही दिवसांपासून काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच अनेक गावांमध्ये पुराच्या पाण्यामुळे घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पुरात अनेक लोक वाहून गेले आहेत.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक हतबल झाले असून, पुराच्या पाण्यामुळे शेतकरीच नव्हे तर सर्वच छोट्या व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या विविध भागात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 3 मोठ्या घोषणा केल्या आहेत, या घोषणा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा…Breking News
उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा पाहण्यासाठी येथे क्लिक करा