Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Car news: कार घेण्यासाठी सुवर्णसंधी, एमजी मोटर्सने लॉन्च केली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार, लगेच पहा फीचर्स, वैशिष्ट्ये, डिझाईन आणि किंमत

Car news: नमस्कार मित्रांनो, वाढत्या महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. या वाढणाऱ्या किमतीमुळे नागरिक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो माहितीनुसार, MG Motors आपली सर्वात छोटी कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या कारमध्ये फक्त 2 लोक बसू शकतात आणि फक्त दोन दरवाजे आहेत. एमजी कॉमेट असे या कारचे नाव आहे.

 

 

 

 

या इलेक्ट्रिक कारची किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

काय आहे या कारमध्ये विशेष- या कारमध्ये 2 लोक बसण्याची जागा असेल. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात ड्युअल एअरबॅग, ABS, EBD आणि रियर पार्किंग फीचर आहे. ही दोन दरवाजांची इलेक्ट्रिक कार असेल. त्याचबरोबर मित्रांनो, ही भारतातील सर्वात छोटी कार असेल. या कारची लांबी फक्त 2.9 मीटर आहे.

त्याच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ही कार बॉक्सी डिझाइनमध्ये येईल. त्याचबरोबर या कार मध्ये एंट्री लेव्हल वेरिएंटला एका चार्जवर 200 किलोमीटरची रेंज मिळेल. व्हेरिएंट 17.3 kWh बॅटरी पॅकसह ऑफर केले जाऊ शकते. त्याचे हाय एंड व्हेरियंट एका चार्जवर 300 किमीची रेंज देईल. यामध्ये 27.6kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळू शकतो.Car news

 

 

या इलेक्ट्रिक कारची किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now