Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Car news: कार घेण्यासाठी सुवर्णसंधी, एमजी मोटर्सने लॉन्च केली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार, लगेच पहा फीचर्स, वैशिष्ट्ये, डिझाईन आणि किंमत

Car news: या कारमध्ये 2 दोन व्यक्ती बसने एवढीच जागा असणार आहे. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात ड्युअल एअरबॅग, ABS, EBD आणि रियर पार्किंग फीचर आहे. ही दोन दरवाजांची इलेक्ट्रिक कार असेल. त्याचबरोबर माहितीनुसार ही कार आतापर्यंतची भारतातील सर्वात छोटी कार असल्याचे मानले जात आहे. या कारची लांबी फक्त 2.9 मीटर असेल. त्याचबरोबर माहितीनुसार, MG Comet कारची किंमत फक्त 10 लाख रुपये असेल.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now