Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Cast Certificate Online: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता 10 ते 15 दिवसांत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळणार, लगेच करा ऑनलाइन अर्ज

Cast Certificate Online: अर्ज कुठे करायचा?

जात वैधता प्रमाणCast Certificate Onlineपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना www.bartyvalidity.gov.in आणि www.ccvis.com या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती अचूक भरली पाहिजे. ऑनलाइन अर्ज करताना माहिती योग्यरित्या भरणे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाची प्रिंट आऊट घेणे अपेक्षित आहे.

जात प्रमाणपत्र काढण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा:- https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

टीप. वरील लिंक काही वेळेस ओपन होत नाही त्यामुळे नंतर वेबसाईटला नक्की भेट द्या

यानंतर, या प्रिंट आऊटसह विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत त्यांच्या जिल्ह्यातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात न्यावी लागेल. विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यातील असल्यास त्यांनी सोलापूरच्या सात रोड परिसरातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात ऑफलाइन अर्ज करावा. त्यानंतर या समितीमार्फत या विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी केली जाते.

प्रस्ताव योग्य असल्यास विद्यार्थ्यांना 15 दिवसांत वैधता प्रमाणपत्र मिळेल. मात्र प्रस्तावात अडचण आल्यास सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे जर विद्यार्थ्यांचा प्रस्ताव बरोबर असेल म्हणजे सर्व कागदपत्रे दिलेली असतील तर विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट 15 दिवसांच्या आत दिले जाते.Cast Certificate Online

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now