Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Cast Certificate Online: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता 10 ते 15 दिवसांत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळणार, लगेच करा ऑनलाइन अर्ज

Cast Certificate Online: नमस्कार मित्रांनो, उच्च शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो ​​आहोत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. त्यात लाखो विद्यार्थ्यांनी हजेरी लावली असून यातील बहुतांश विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जात आहेत. मात्र, उच्च शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना काही कागदपत्रांची नितांत गरज असते.

 

कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

 

कागदपत्रे पूर्ण असतील तर याचा अर्थ विद्यार्थी सरकारी योजनेचा लाभ घेऊन कमी खर्चात आपले शिक्षण पूर्ण करू शकतात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष शासनामार्फत काही महत्त्वाच्या योजना सुरू केल्या जातात ज्यामध्ये शिष्यवृत्ती योजना व इतर योजना शासनाकडून सुरू केल्या जातात. त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कोणत्याही उच्च शिक्षणासाठी प्रवेश करताना शुल्कात मोठी सवलत दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होतो

उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रवेश शुल्क भरावे लागते. अशा परिस्थितीत या मागासवर्गीयांसाठी शिक्षण घेणे आव्हानात्मक होते. त्यामुळेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रवेश शुल्कात सवलत दिली जाते, मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र म्हणजेच जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते.Cast Certificate Online

 

कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

 

दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना कोणतीही अडचण येऊ नये, या पार्श्वभूमीवर जात पडताळणी समिती 10 ते 15 दिवसांत विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देत आहे. दरम्यान, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठे अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील याची थोडक्यात माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  • अर्जदार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे रेशन कार्ड
  • अर्जदाराच्या वडिलांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड
  • अर्जदार विद्यार्थ्याचे स्वतःचे शाळा सोडल्याचा दाखला
  • अर्जदार विद्यार्थ्याचे वडील, आजोबा यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदार विद्यार्थ्याच्या वडिलांची, आजोबांची शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास, 1960 पूर्वीचे खरेदीखत, सातबारा, फेरफार किंवा इतर कागदपत्रेही यासाठी उपयुक्त आहेत.
  • (15-A) मुख्याध्यापकांनी भरलेला अर्ज आणि सदर अर्जदार विद्यार्थ्याचे बोनाफाईड पत्र आणि मुख्याध्यापकांचे पत्र आवश्यक आहे.
  • यासाठी तहसील कार्यालयातून वंशावळी व कागदपत्रांच्या सत्यतेबाबत दोन प्रतिज्ञापत्रेही सादर करावी लागणार आहेत.Cast Certificate Online

 

कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now