आयएमडिबीवरही लालसिंग चढला खराब रेटिंग
आमिर खानचा लालसिंग चड्डा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज पासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अमीर आणि करीनाच्या जुन्या वक्तव्यावरून लोकांनी या चित्रपटाला सोशल मीडियावर बॉयकॉट केले आहे. असे असतानाच अमिरा आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. त्याला कारण ठरले ते म्हणजे एमआयडीबीचे खराब रेटिंग लालसिंग चढला खराब रेटिंग देण्यात आले … Read more