आयएमडिबीवरही लालसिंग चढला खराब रेटिंग

आमिर खानचा लालसिंग चड्डा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज पासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अमीर आणि करीनाच्या जुन्या वक्तव्यावरून लोकांनी या चित्रपटाला सोशल मीडियावर बॉयकॉट केले आहे. असे असतानाच अमिरा आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. त्याला कारण ठरले ते म्हणजे एमआयडीबीचे खराब रेटिंग लालसिंग चढला खराब रेटिंग देण्यात आले … Read more

अमीर खान चे 17 महिन्यात प्रदर्शित होणार चक्क पाच चित्रपट

मिस्टर परफेक्ट आमिर खान सध्या आपल्या बहुप्रतिक्षित लाल सिंग चढ्ढाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत आणि का नाही करणार? अखेर तब्बल चार वर्षांनी तो बॉक्स ऑफिसवर कमबॅक करत आहे. त्याला या चित्रपटाबद्दल कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये.   त्यामुळे सध्या जो लालसिंग चड्डा बॉयफ्रेंड सुरू आहे, त्यावर न सांगता त्याने लोकांना हा चित्रपट पाहण्याची विनंती केली … Read more