Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

chaff cutter grant: ऊस तोडणी यंत्रला मिळणार 35 लाखांचे शासनाकडून अनुदान..! लगेच ऑनलाईन अर्ज करा.

chaff cutter grant: मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शुगरकेन हार्वेस्टर अर्थात ऊस तोडणी यंत्राला अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून या ऊस तोडणी यंत्रासाठी 35 लाख रुपये पर्यंत अनुदान देणार असल्या बाबतची माहिती देण्यात आलेली आहे.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

ही योजना राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत 2022-23 आणि 2023-24 या वर्षांमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत राज्यातील 900 शेतकऱ्यांना या हार्वेस्टर करता अनुदान देण्यासाठीचा लक्षात देण्यात आलेला आहे.

मित्रांनो याच पार्श्वभूमी आता ऊस परिषद सुरू करण्यात आलेले येतात आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ऊस तोडणी यंत्रासाठी अर्थात शुगरकेन हार्वेस्टर साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ते प्रयत्न करणार आहोत.chaff cutter grant

 

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now