CIBILE Score Check Online: सिबिल स्कोर चेक करण्यासाठी सर्वात सुरुवातीला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
https://homeloans.sbi/getcibil
त्यानंतर तिथे तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स टाकावी लागेल. तुम्ही त्या ठिकाणी दिलेली माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा स्कोर दिसेल…