CIBILE Score Check Online: आजकाल कर्ज घ्यायचे असेल तर एक शब्द नक्कीच कानावर पडतो. तो शब्द म्हणजे ‘सिबिल स्कोअर’. CIBIL स्कोअर 300 ते 900 पर्यंत आहे. स्कोअर जितका जास्त तितका चांगला. मित्रांनो तुमचा CIBIL स्कोर 900 च्या जवळ असेल तर तो CIBIL स्कोअर चांगल्या दर्जाचा आहे असे मानले जाते. जर तुमचा CIBIL स्कोर 300 च्या आसपास असेल तर ती वाईट गोष्ट आहे.
मोबाईलवर 2 मिनिटात CIBILE स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
जर CIBIL स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर बँका कर्ज देतील. या कारणामुळे तुमचा CIBIL स्कोर खूप चांगला असावा. अनेक लोकांचे CIBIL हप्ते न भरल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे खराब होतात. अशा परिस्थितीत बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात.CIBILE Score Check Online
लहान कर्जाची वेळेवर परतफेड केल्यावर तुमचा CIBIL स्कोर नक्कीच सुधारेल. तुम्ही तुमचे कर्ज किंवा ईएमआय आणि क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेवर न केल्यास, तुमचा सिबिल स्कोअर कधी-कधी कमी होतो. तुमचा CIBIL स्कोर सुधारण्यासाठी हे सर्व प्रलंबित व्यवहार पूर्ण करा.
मोबाईलवर 2 मिनिटात CIBILE स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
प्रत्येकाला एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की CIBIL स्कोअर 300 ते 900 गुणांच्या दरम्यान असतो. तुमचा CIBIL स्कोर 750 किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे तुमचा CIBIL स्कोअर काय आहे हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया मोबाईलमध्ये सिबिल स्कोअर कसा तपासायचा…CIBILE Score Check Online
मोबाईलवर 2 मिनिटात CIBILE स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा