Constable recruitment 2023: नमस्कार मित्रांनो, SSC MTS स्टाफ सिलेक्शन कमिशन MTS आणि कॉन्स्टेबल पदांच्या 1558 जागांसाठी भरती सुरू झाले आहे. तरी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर मित्रांनो आम्ही या ठिकाणी या भरतीचे जाहिरात देखील दिलेली आहे. ती जाहिरात देखील तुम्ही पाहू शकता. या जाहिरातीमध्ये कॉन्स्टेबल पदाच्या किती पदे आहेत. पदानुसार उमेदवाराला किती पगार मिळेल अर्ज किती तारखेपर्यंत सुरू राहतील अशी संपूर्ण माहिती बघायला मिळेल.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 30/06/23 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21/07/23 आहे
- एकूण 1558 जागा
- नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारतभर Constable recruitment 2023
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पद आणि संपत संख्या खालील प्रमाणे पाहूया,
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)- 1198
कॉन्स्टेबल (CBIC आणि CBN)- 360
पद आणि शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (एमटीएस)- 10वी पास किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (CBIC आणि CBN)- 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता
पद आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे बघुयात
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (एमटीएस- 18 ते 25 वर्षे
कॉन्स्टेबल (CBIC आणि CBN)- 18 ते 27 वर्षे Constable recruitment 2023
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा