Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Construction Worker Scheme: नवीन बांधकाम कामगारांची नोंदणी होणार फक्त 1 रुपया मध्ये..!! लगेच करा ऑनलाइन नोंदणी

Construction Worker Scheme: नागरिक मित्रांनो, आता फक्त 1 रुपयात बांधकाम मजूर नोंदणी ऑनलाईन होणार आहे. आज आपण या लेखाद्वारे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा.

 

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

 

बांधकाम कामगारांच्या नूतनीकरण नोंदणीमध्ये थोडा फरक आहे. बांधकाम कामगार नोंदणीसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. कारण ही नोंदणी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मदतीने घरी बसूनही करू शकता.

सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल, नोंदणी केल्यानंतर तुमचा अर्ज तुमच्या संबंधित विभागाकडे पाठवला जातो. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती देखील तपासू शकता. Construction Worker Scheme

 

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now