Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Control of bollworm on cotton: कपाशीवरील बोंडअळी नियंत्रणासाठी घरगुती उपाय; हे उपाय केल्याने कापूस उत्पादनात मोठी वाढ होणार

Control of bollworm on cotton: शेतकर्‍यांना गुलाबी बोंडअळी वर नियंत्रण करायचे असेल तर गुलाबी बोंडअळीची पतंगे (कीड) शेतात असते. त्या पतंगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणल्यास बोंड अळीचा प्रादुर्भाव निश्चितच कमी होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तेलाचा डबा घेऊन त्यामध्ये पिवळा रंग लावावा.

आणि त्यानंतर त्या डब्यामध्ये लाईट लावावी, म्हणजे लाईटच्या प्रकाशाने डबा गरम होईल आणि त्यानंतर शेतातील पतंगे उजाड बघायला येथील आणि त्या पेटीला स्पर्श करून मरतील. या कारणामुळे शेतातील गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात होईल.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now