Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Control of bollworm on cotton: कपाशीवरील बोंडअळी नियंत्रणासाठी घरगुती उपाय; हे उपाय केल्याने कापूस उत्पादनात मोठी वाढ होणार

Control of bollworm on cotton: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस हे राज्यातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. मात्र कापूस उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे. कारण कापूस पिकावर आता विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. परंतु कापूस उत्पादनात घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे गुलाबी बोंडअळी. राज्यातील अनेक भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर होत आहे. त्यामुळे कापूस उत्पादनात घट होत आहे.

 

गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण करण्यासाठी घरगुती उपाय येथे क्लिक करून पहा

 

गुलाबी बोंडअळीसाठी शेतकऱ्यांनी घरगुती उपाय कसे वापरावे? असा सवाल कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केला असेल. गुलाबी बोंडअळीपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय देखील आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण आवश्यक झाले आहे.

कापूस पिकाची लागवड करण्यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागतो. परंतु या दरम्यान या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. आणि शेतकऱ्यांचे उत्पादन घटते त्यामुळे कापसाची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण आवश्यक आहे.Control of bollworm on cotton

 

गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण करण्यासाठी घरगुती उपाय येथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now