Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Cotton Farming: शेतकऱ्यांनो, कापूस पिकामध्ये या तणनाशकाची फवारणी करा, नंतर खुरपणी करण्याची गरज सुद्धा लागणार नाही

Cotton Farming: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आमच्या शेतकरी बंधू आणि मित्रांसाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. सध्या कापूस पीक जोमात आहे आणि योग्य वेळी पाऊस पडत आहे. पण मित्रांनो, पाऊस आला की, कापूस पिकात गवत उगवत राहते आणि त्याचा परिणाम कापूस पिकावरही होतो.

 

 

 

कापूस पिकामध्ये गवत होऊ नये म्हणून या तणनाशक ची फवारणी करा

 

पण मित्रांनो, त्याच गवतावर जर तुम्ही योग्य कीटकनाशक फवारले तर तुम्हाला खुरपणी करण्याची गरज भासणार नाही, आणि मित्रांनो, तुम्हाला खुरपणी करायची असली तरी, आता बायकांना 250 ते 300 रुपये रोज द्यावा लागतो. यामुळे तुम्ही जर डायरेक्ट कापूस पिकामध्ये योग्य तणनाशकाची फवारणी केली तर तुम्हाला पैसे कमी लागतील.

तर मित्रांनो सध्या राज्यांमध्ये सगळीकडेच पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र काही ठिकाणी नुसते ढगाळ वातावरण होते आणि पाऊस देखील पडत नाही. यामुळे शेतामध्ये गवताचे प्रमाण वाढत आहे.Cotton Farming

 

 

कापूस पिकामध्ये गवत होऊ नये म्हणून या तणनाशक ची फवारणी करा

 

शेतकरी मित्रही कुटुंबासह पिकांची पेरणी करण्यासाठी शेतीत मेहनत घेत आहेत. दिवस उघडल्यापासून म्हणजेच सकाळपासून शेतकरी मित्र शेतात काम करत असून शेतकरी सोयाबीन, कापूस, मका, बाजरी व इतर सर्व पिकांची पेरणी करण्याच्या तयारीत आहेत. काही भागात पेरणीसाठी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीची कामेही पूर्ण झाली आहेत.

यासोबतच मित्रांनो, येत्या काही दिवसांत काही भागात पेरण्याही होणार आहेत. त्याचबरोबर बरेच शेतकरी मित्र कापूस पिकाची लागवड करत आहेत. दरम्यान, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. किंबहुना गेल्या काही वर्षांत कापसाची उत्पादकता घसरली असून यावर्षी कापसाला चांगला भाव मिळालेला नाही.Cotton Farming

 

 

कापूस पिकामध्ये गवत होऊ नये म्हणून या तणनाशक ची फवारणी करा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now