Cotton first spray: पहिली फवारणी कोणत्या औषधांपासून करावी खालील प्रमाणे संपूर्ण माहिती..
तुम्ही थिमेथॉक्सम 25% किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% घटक वापरू शकता. म्हणजेच ज्या कंपनीच्या औषधांमध्ये हे घटक आहेत ते औषध तुम्ही वापरू शकता.
जर तुमच्याकडे 15 ते 18 लिटरचा पंप असेल तर तुम्हाला त्या पंपात 10 मिलीलीटर औषध वापरावे वाटेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक पंपामध्ये तुम्हाला फक्त 10 मिलीलीटर औषध टाकूनच फवारावे लागेल. त्यामुळे तुमची पिके व्यवस्थित वाढतील. यासाठी तुम्ही पिकांची वाढ सुधारण्यासाठी विद्राव्य खत घटक 19 19 19 या विद्राव्य खताची देखील फवारणी करू शकता.
त्याचबरोबर प्रतिपंपासाठी 80 ते 100 ग्रॅम हे प्रमाण तुम्ही वापरू शकता. आणि वरील दिलेल्या इमिडाक्लोप्रिड या दोन्हींची सांगड घालून तुम्ही तुमच्या पिकावर चांगल्या प्रमाणात फवारणी करून चांगल्या प्रमाणात रिझल्ट आणि रोग नियंत्रण मिळवू शकता..