Crop insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले होते. चक्रीवादळ, पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान राज्य सरकार भरत असते. त्यातच आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार येथे क्लिक करून पहा यादी
सरकारने 10 एप्रिल 2023 रोजी भरपाई देण्याचे मान्य केले. राज्यात 4 मार्च ते 8 मार्च आणि 16 मार्च ते 19 मार्च 2023 या कालावधीत अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचा शासन निर्णय सरकारने जाहीर केला आहे.Crop insurance
राज्य प्रशासनाने अवकाळी पावसाला आपत्ती म्हणून घोषित केले आहे आणि पिकांचे नुकसान 33% पेक्षा जास्त असल्यास, बाधित क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना निश्चित रक्कम अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार येथे क्लिक करून पहा यादी