Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Crop insurance: राज्यातील या 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार 13 हजार रुपये! लगेच पहा यादीत तुमचे नाव

Crop insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आता 13 हजार रुपयांचा पीक विमा मिळणार आहे. मग हे 10 जिल्हे कोणते? आणि आपल्याला 13000 कसे आणि केव्हा मिळतील. अशी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहुयात.

 

 

 

कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 13000 रुपये येथे क्लिक करून पहा यादी.!

 

या नुकसानभरपाईच्या यादीत आणि यादीमध्ये आपले नाव कसे पहावे. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला या लेखांच्या शेवटी एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा कोणत्या जिल्ह्यात किती निधी आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी येणार? आणि हे कोणते जिल्हे आहेत, तुम्ही सर्व माहिती पाहू शकता.Crop insurance

 

कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 13000 रुपये येथे क्लिक करून पहा यादी.!

 

ही बातमी नुकतीच जाहीर करण्यात आली

या बातमीत राज्य सरकारच्या 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या दहा जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना 13600 रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आला आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी हा पीक विमा जाहीर करण्यात आला आहे. दहा जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना 13600 रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.

 

कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 13000 रुपये येथे क्लिक करून पहा यादी.!

 

राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर- अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामुळे अनेक पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यासाठी शासन शासनाच्या निधीतून ठराविक दराने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे.

एकूण 126 कोटी 74 लाख 66 हजार इतकी रक्कम दिली जाणार आहे. पीक व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत पीक विमा वाटप करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.Crop insurance

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now