Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Crop Insurance: या सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून हेक्टरी 13600 रुपये मिळणार, लगेच पहा यादीत तुमचे नाव

Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, 10 जिल्ह्यातील 12 लाख शेतकरी खरीप पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत. तसेच या बातमीत आपण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

 

 

 

 

लाभार्थी जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर मित्रांनो, पीक विमा आणि नुकसान भरपाई संदर्भात एक आनंदाची बातमी आहे की सोमवारपासून शेतकरी मित्रांच्या खात्यावर पीक विमा भरपाई जमा होणार आहे.

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले होते. आता यासाठी सरकारकडून तब्बल 12 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 13600 रुपये मिळणार आहेत.Crop Insurance

 

 

लाभार्थी जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

शेतकरी मित्रांनो, कृषी विमा कंपनी विभागीय आयुक्त पुणे आणि छत्रपती संभाजी नगर यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरणासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे..Crop Insurance

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now