Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Crop Insurance Allotment शेतकऱ्यांनो, पिक विमा वाटपास सुरुवात झाली आहे, पहा आपल्यालाही पिक विमा मिळणार का ?

Crop Insurance Allotment: तर शेतकरी मित्रांनो या कंपनीच्या माध्यमातून HDFC ERGO ने खालील जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप करण्यास सुरुवात केली आहे, जर तुमचा जिल्ह्याचा समावेश खालील यादीत असेल तर तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यात खरीप पीक विमा वितरीत होऊन 2023 ची रक्कम मिळेल. . HDFC ERGO पीक विमा जिल्ह्यांची यादी

पुणे

धुळे

रायगड

संभाजीनगर

भंडारा

अकोला

हिंगोली

 

 

खरीप पिक विमा शासन निर्णय येथे पहा लगेच

 

 

रब्बी हंगाम शासन येथे पहा लगेच

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now