Crop loan list: मित्रांनो, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जातालं त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. म्हणजेच कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील आणि कोणते शेतकरी या योजनेसाठी अपात्र राहतील अशी संपूर्ण त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे.
कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार येथे क्लिक करून पहा