Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Crop loan Yojana 2023: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँका वाढीव पीक कर्ज देणार, कोणत्या पिकासाठी किती कर्ज देणार इथे पहा

Crop loan Yojana 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आज तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहोत. मित्रांनो यावेळी शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. कारण शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने  शेतकऱ्याला त्या पिकासाठी खर्च करावा लागतो.

 

शेतकर्‍याला जेवढा पैसा मिळायला हवा तेवढा मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. निसर्गाने शेतकर्‍यावर मेहरबानी केली तर फारच भारी आहे, पण आता अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. 

 

तर मित्रांनो, शेतकर्‍यांना शेतीसाठी भांडवलाची खूप गरज असते. परंतु शेतीतून चांगले उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांना शेतीसाठी भांडवल मिळणे थोडे कठीण जात आहे.Crop loan Yojana 2023

 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतांश पिकांसाठी कर्ज वाटप मर्यादेत वाढ करण्यात आली आहे, मात्र आता या नव्या निर्णयानुसार वाढीव पीक कर्ज आर्थिक वर्षात म्हणजेच 1एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत देण्यात येणार आहे. काही जिल्ह्यातील शेतकरी

 

त्यामुळे आता खालील लिंकवर क्लिक करून या आर्थिक वर्षात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज मिळणार आहे आणि कोणत्या पिकासाठी किती पीक कर्ज मिळणार आहे याची माहिती पाहा.Crop loan Yojana 2023

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now