Cycle Anudan Yojana: 8वी ते 12वी पर्यंतच्या मुलींना मोफत सायकल मिळणार, लगेच तुमचा अर्ज करा

Cycle Anudan Yojana: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागात शिकणाऱ्या मुलींसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुळी सायकल योजना आणली आहे, ज्या अंतर्गत ज्या मुलींची शाळा 5 किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

आजही महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी चांगले रस्ते नाहीत आणि शाळेत जाण्याची सोय नाही, म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना आणली आहे. त्यामुळे आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना आली आहे.

 

या योजनेचा उद्दिष्ट पुढीलप्रमाणे;

जेणेकरून मुलींना शिक्षणासाठी मैलो मैल चालावे लागणार नाही.
महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना ग्रामीण भागातील मुलींसाठी आणली आहे ज्यांच्या शाळा त्यांच्या घरापासून दूर आहेत.
राज्यातील मुलींना स्वावलंबी बनवणे.Cycle Anudan Yojana

Leave a Comment