- सर्वात सुरुवातीला पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://echallan.parivahan.gov.in/
- त्यानंतर चेक ऑनलाईन सर्व्हिस वर क्लिक करा
- त्यानंतर ‘चेक चलन स्टेटस’ टॅब निवडा
- तुमचा ड्रायव्हिंग परवाना क्रमांक, ई-चलन क्रमांक आणि वाहन क्रमांक यासारखे तपशील प्रविष्ट करा.
- जर तुमच्याकडे महाराष्ट्र सरकारने जारी केलेले कोणतेही प्रलंबित चलन असेल तर स्क्रीन तुमच्या ई-चलनाची स्थिती दर्शवेल.
- जर तुमचे चलन क्लिअर झाले तर तुमच्या स्क्रीनवर ‘चलन सापडले नाही’ असे तुम्हाला बघायला मिळेल.